नवऱ्याने बायको माहेरी गेल्याने बोलावले प्रेयसीला,अन सुरू केले मग ते पण अचानक बायको आतली चड्डी विसरल्याने…

लग्नानंतर काही जण आपल्या जोडीदारासोबत निष्ठेनं राहत नाहीत. विश्वासघाताच्या घटना घडत राहतात. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांची संख्या वाढली आहे. नोएडामध्ये नुकताच असा एक प्रकार घडला. पतीला रंगेहात पकडणाऱ्या पत्नीनं पोलीस ठाणं गाठलं.

ग्रेटर नोएडामध्ये वास्तव्यास असलेल्या एकाची पत्नी माहेरी गेली. त्यानं ही संधी साधून प्रेयसीला घरी बोलावलं. विशेष म्हणजे त्याची प्रेयसीदेखील विवाहित होती. पत्नी माहेराहून येईपर्यंत त्यानं प्रेयसीला घरातच ठेवलं. मात्र पत्नी अचानक दाखल झाली आणि पतीचं भांडं फुटलं.

पत्नीनं दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. त्यानंतर ती प्रचंड संतापली. पत्नीचे कुटुंबीय तिथे दाखल झाले. त्यांना गोंधळ घातला.प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. पत्नीनं पतीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पतीनं आता आपल्याला प्रेयसीसोबतच राहायचं असल्याचं सांगितलं.

ग्रेटर नोएडाच्या दनकौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.या भागात वास्तव्यास असलेल्या दोन भावांचं लग्न मथुरेत राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींशी झालं. मात्र वाद झाल्यानं दोघीजणी माहेरी निघून गेल्या.पत्नी माहेरी गेल्याचं पाहून पतीनं त्याच्या प्रेयसीला घरी बोलावलं.

याची माहिती एका व्यक्तीकडून मेहुण्याला समजली. त्यानं ही गोष्ट बहिणीला सांगितली.त्यामुळे पती अचानक घरी आली आणि पतीला रंगेहात पकडलं. पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी याबद्दल संताप व्यक्त केला. सध्या पोलीस दोन्ही बाजू ऐकून घेऊन तपास करत आहेत. दिल्ली 

Post a Comment

Previous Post Next Post