दप्तर मुक्त शनिवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशोरी

गूनेश काटगाये प्रतिनीधी 

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केशरी शासनाच्या नियमाप्रमाणे दर शनिवारला दप्तर मुक्त शाळा आयोजन करण्यात येत असते त्यानिमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील वरिष्ठ शिक्षिका बडोले मॅडम व गुंफेश बी सेन यांच्या संकल्पनेतून वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

पे


 या स्पर्धेमध्ये वर्ग पहिली ते चौथीपर्यंतचे जवळपास 40 ते 50 मुलांनी वेगवेगळे पोशाख परिधान करून आपापल्या कलेचे सादरीकरण करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला यावेळी उपस्थित शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका बडोले मॅडम सहाय्यक शिक्षक बी सेन सर व उपस्थित सर्व विद्यार्थी होते.

Post a Comment

Previous Post Next Post