वैरागड येथे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन

वैरागड:- दि. 12 जानेवारी 2023 राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती( राष्ट्रीय युवा दिन )या निमित्ताने वैरागड येथे सकाळी 9 वाजता 18 ते 26 वयोगटातील मुला-मुलींसाठी धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. मुलांसाठी 800 मीटर व मुलींसाठी 400 मीटर

स्थळ :महसूल मंडल कार्यालय (रांगी टी पॉईंट) पासून करपडा रोड) " गोळा फेक स्पर्धा"

स्थळ: श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालय वैरागड (वयोगट 18 ते 26 मुले, मुली )

बक्षीस वितरण दि. 14 जानेवारी रोज शनिवारला सकाळी 9 वाजता स्थळ श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालय वैरागड (टीप धावण्याच्या स्पर्धेसाठी मुला, मुलींना प्रत्येकी 3-3 बक्षिसे व गोळा फेक साठी मुला-मुलींना प्रत्येकी 2-2 बक्षीस देण्यात येतील)

ही स्पर्धा 18 26 वयोगटातील महाविद्यालय आणि खुल्या गटासाठी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post