*मदतीसाठी आवाहन*

🙏 *मदतीसाठी आवाहन* 🙏
अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष कर्तव्य निष्ट ,स्वाभिमानी,आपल्या समाजाच्या कठीण परिस्थितीत धाऊन येणारा आणि समाज म्हणजे स्वतःच कुटुंब समजणारा, समाजाबद्दल आदर,आपुलकी बाळगणारा, स्वतःच्या तब्ब्येती कडे दुर्लक्ष करून आनंदी जीवन जगणारा,स्वतःची तबीयत खराब असूनही समाजावर झालेल्या अन्यायावर तुटून पडणारा आणि अन्याय कधीच सहन न करणारा ,करावी स्तुती तेवढी कमीच असा आयु. दीपक बोलीवर यांची तब्येत पुन्हा बिघडलेली आहे .तीन दिवस झाले त्याचे जेवण सुटलेलं आहे आणि पूर्ण अंगावर सूजन आलेली आहे या पंधरा दिवस अगोदर डॉक्टरनी त्याला दुसऱ्यांदा ऑपरेशन सांगितले परंतु पैशा अभावी नागपूर ल जाऊन फक्त पंधरा दिवसांच्या औषधी घेऊन घरी आला आणि पुन्हा तब्येत बिघडली त्यामुळे बुधवार ला नागपूर ला जात आहे. आपल्या समाजाची शान आपला दिपक सर आहेत... मा. अनिल बोटकावार सर नागपूर ला दीपक बोलीवर यांचे सोबत ऑपरेशन ला जात आहे. आपले आशीर्वाद त्यांचे पाठीशी असू द्या. अशा लढवय्या आपल्या भावासाठी मदत करावी..हिच नम्र विनंती🙏🤝🙏

गुगल पे / फोन पे -
दिपक बोलीवार - 9422645343

Post a Comment

Previous Post Next Post