फेरफार नोंदीसाठी तलाठी विलंब / पैशांची मागणी करत असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा

'फेरफार नोंद' बाबतची महत्त्वाची माहिती


गडचिरोली:- जमिनीची खरेदी-विक्री झाल्यानंतर, वारसांच्या नोंदीसाठी तलाठ्याकडे अर्ज केल्यानंतर कोणताही वाद / आक्षेप नसल्यास तलाठ्याला कायद्यानुसार 'एक महिन्याच्या आत फेरफार नोंद करणे आवश्यक आहे.

फेरफार नोंदीसाठी तलाठी विलंब / पैशांची मागणी करत असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा.

Post a Comment

Previous Post Next Post