मालेवाडा येथे ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्वछता अभियान







कुरखेडा. मालेवाडा वार्ताहर एजाज पठाण . 

 आज ग्रामपंचायत मालेवाडा यांच्या तर्फे गावात ग्रामस्वछता करण्यात आली. अभियान राबवित असताना ग्रामपंचायत सचिव साहेब, जिल्हा परिषद सदस्य मा. कुमरे मॅडम. सरपंच पेंदाम मॅडम. आनंद जी बोगा उप सरपंच बोगा साहेब. मांडारकर मॅडम. जयमाला ठालाल मॅडम. प्रिया सयाम. सयाम मॅडम. ग्रामपंचायत सदस्य वानस्कर मॅडम. बनसोड मॅडम. चित्रकला उइके मॅडम. आणि गावातील समस्त जनतेना गावात रॅली काडून संपूर्ण केरकचरा साफ करण्यात मदत केली.

Post a Comment

Previous Post Next Post