मालेवाड्यात पाण्याची समस्या लोकांची तक्रार

कुरखेडा तालुका. मालेवाडा वार्ताहर एजाज पठाण 


 दिनांक 8/01/2023 पासून नडयोजना बंद मालेवाडा येथील सार्वजनिक पाणी पुरवठा लाईन अभावी विस्कळीत झाली आहे जनतेला पाण्याची समस्या आहे ग्रामपंचायत यांनी विद्युत बिल न भरल्या ने महावितरण कंपनी ने विद्युत पुरवठा खंडित केली आहे त्यामुळे जनतेला पाण्या साठी भाटकवा लागत आहे तरी ग्रामपंचायत मालेवाडा यांनी लवकरात लवकर विद्युत बिल भरणा करून पाणीपुरवठा करावा अशी मागणी समस्त जनता बोलत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post