आरमोरी येथील फोटोग्राफर संघ जाहीर*

*आरमोरी येथील फोटोग्राफर संघ जाहीर*


*आरमोरी*:- आरमोरी येथे सुरू असलेल्या प्रकाश चषक रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेत नामवंत फोटोग्राफर तसेच नामवंत खेळाडू या स्पर्धेत भाग घेत आहे आणि त्यांचा संघ आज जाहीर झालेला आहे आपापल्या ठिकाणी नावलौकिक असे प्रसिद्ध खेळाडू या संघात आहेत
कर्णधाराची भूमिका असेल शाहरुख बनकर तसेचहे नावलवकिक खेळाडू अतुल भाऊ मने, प्रफुल खापरे, नितीन खापरे ,बालु मने, निलेश सहारे, समीर लठ्ठे ओम बनकर, स्वप्निल सोरते, ललित गुंटिलवार, सुमित वनवे ,अमोल मने,राकेश नंदनवार, सुभाष वाढई, , व फोटोग्राफर संघटना तालुका आरमोरी चे खेळाडू. आज रात्रि 9:30 वाजता हितकारणीच्या प्रंगणावर मॅचेस खेळ करण्याकरिता हितकारणीच्या प्रंगणावर मॅचेस खेळण्यात सज्ज आहे टीमचे कोच एकनाथ गजपुरे.टीम मॅनेजर। कमलेश सोनकुसरे टिम सल्लागार गणेश वनवे.

Post a Comment

Previous Post Next Post