अखेर रोजंदारीवाला शिक्षक झाला फरार...

घुग्घुस (चंद्रपूर) : भारतीय जनता (BJP) पक्षाचा युवा मोर्चे चा प्रदेश उपाध्यक्ष (Yuva Morcha State Vice President) विवेक बोढे (Vivek Bode) यांनी अॅापल्या राजकारणाची दुकान चालत रहावी या साठी आपल्याच शिक्षकी पदा वर ठेवलेला रोजंदार युवक शुभम कोयडवार शेवटी आज बुधवारला शाळेत फिरकलाच नाही. विशेष म्हणजे घुग्घुसच्या श्रीराम वार्ड येथील रहिवासी शुभम अशोक कोयडवार (Shubham Ashok Koydwar) नावाचा हा युवक शिक्षकी पेशेसाठी प्रशिक्षित नसतांना आणि (Sakharwahi) साखरवाही च्या जनता शाळेत (Janta School) नियुक्त नसतांना देखिल काल दुपारच्या सुमारास विद्यार्थांना 9वीं वर्गाला (9th Class) रुम नंबर 2 मध्ये शिकवत असतांना आडळला. पण जेव्हा त्याची चौकशी करत प्रश्न विचारण्यात आले तर तो तेव्हाच पळून गेला आणि आज तो या शाळेत परतलाच नाही.

हा गंभीर प्रकार " सुपर फास्ट बातमी " पोर्टल मधे मंगळवारी उघडकीस आल्यानंतर आता तरी शिक्षण विभाग जागा होवून या गुह्या कड़े लक्ष्य देईल काय, हा प्रश्न सामान्य जनतें कडून विचारण्यात येत आहे.

या संदर्भात चांदा शिक्षक प्रसारक मंडळाकडून संचालित जनता विद्यालय साखरवाहीच्या मुख्याध्यापिका वी. एस. पेटकर यांच्याशी या बाबत विचारणा केली असता त्यांनी कुठल्याच प्रश्नांची उत्तरे दिली नाही. या उलट शुभम कोयडवारला त्या कम्प्यूटर शिक्षक म्हणून रूजू असल्याचे सांगितले. जेव्हा की हा रोजंदार शिक्षक शुभम 9वीं च्या वर्गात इंग्रजी (English) शिकवित असल्याची धक्कादायक बाब समोर आली है। मुख्याध्यापिका या खोटे बोलत असल्याचे निदर्शनास येताच 9वीं वर्गाचे अवलोकन केले असता तिथे एक ही कम्प्यूटर नव्हते.



Post a Comment

Previous Post Next Post