दोन प्रेमी युगलांच्या आंतरजातीय विवाह.. आता असेच लग्न वाजणार

देसाईगंज:- भ्रष्टाचार उन्मूलन संघटना वडसाच्या वतीने आंतरविवाह जातीय संपन्न दि. 13.01.2023 सोनी संगम येथील श्री सार्वजनिक वैंगगा चुलबद संगम शिवमंदिर देवस्थान सोनी संगम विचारमंच येथे भ्रष्टाचार उन्मूलन संघटना वडसाच्या वतीने

वर:-चि. रुपचंद दिगाबर बेदरे मु. नैनपूर पो.वडसा ता.देसाईगंज जि. गडचिरोली
वधू:- चि.सौ.का.स्नेहा रविंद्र कोल्हे मु.अरत्तोंडी पो. कोकडी ता.देसाईगंज जि.गडचिरोली

या दोन प्रेमी युगलांच्या आंतरजातीय विवाह प्रसंगी उपस्थित समितीचे पद अधिकारी व इतर मंडळी व इतर मंडळीचे समक्ष हिंदू विवाह पद्धती प्रमाणे विवाह संस्कार विधी कार्यक्रम पार पाडण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित शिव मंदिर देवस्थान अध्यक्ष अविनाशजी कुथे सर व भ्रष्टाचार उन्मूलन संघटना वडसाचे अध्यक्ष योगेशजी नेवारे. मच्छिन्द्र मुळे.घनश्याम कोकोडे.जितेंद्र गेडाम.दिनकर सहारे.दिवाकरजी भुते.केशवजी मुळे.ज्ञानेश्वर कवासे. सुशांत दाणे. अरुणजी कुथे हे सर्व पद अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post