रांगी आश्रम शाळा परिसरातील निवासस्थाने पडली ओसाड!



गडचिरोली प्रतिनिधी.

आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या रांगी आश्रम शाळा परिसरातील शिक्षकांच्या सोयी सुविधा साठी लाखो रुपये खर्चून बांधलेले निवासस्थाने आज ओसाड पडलेली असून या परिसरातील ओसाड पडलेल्या निवास्थानात एक चोकीदार राहत असल्याचे निदर्शनात आले. आमचे प्रतिनिधी या परिसरात फेरफटका मारले असता खरी सत्यता सामोरं आलेली आहे. सदर चोकीदारास शिक्षकांच्या नावाबद्दल विचारना केली असता. तम्हीच चोकशी करा असे चो कीदारांनी आमचे जिल्हा प्रतिनिधी जवळ आपले मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post