डॉ संजीव नाईक यांच्या उपस्तिथीत विजय साळे यांच्या " जुईनगर खेळ महोत्सवाचा" भव्य सांगता सोहळा संपन्न



विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेचे प्रभाग समितीचे सदस्य विजय साळे यांच्या माध्यमातून जुईनगर सेक्टर १३ येथे खेळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चला विजय बोलत आहे या अंतर्गत आयोजित केलेल्या दोन दिवसीय खेल महोत्सवात लहानांपासून टपर्यंत ७८० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या महोत्सवात मैदानी खेळ तसेच बैठा खेळांचा समावेश होता. महोत्सवाच्या दुसया दिवशी आयोजन करण्यात आले होते. किलोमीटरच्या या मॅरेथॉन मध्ये ४०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग दर्शवला. या महोत्सवाच्या समापन सोहळ्याला माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते। विजेत्या खेळाडूंनांचे वितरण करण्यात कार्याचे कौतुक केले. आले. या खेळ महोत्सवला जुनसियांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

 खेळ महोत्सवातून घडणार उत्तम खेळाडू - डॉ. संजीव नाईक

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद नाही, मात्र समाजकारण करता येते, विजय साळे नेहमीच आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कला आदी विविध स्तरावर कार्यरत असतात. मोठया मोठया जागतिक खेळाडूंनाही अशी स्थानिक स्पर्धेत कुठेतरी कौतुकाची थाप मिळवलेली असते. अशी कौतुकाची थाप सर्वांना मिळावी, या शब्दात डॉक्टर संजीव नाईक यांनी विजय साळे यांच्या कार्याचे कौतुक केले.

विजय इकडे थांबणार नाही, तो तुम्हाला पुन्हा साद घालणार आहे विजय साळे

या खेळ महोत्सवाचा उद्देश मुलांना थोड्या वेळा करता का होईना मोबाईल पासून दूर करणे हा आहे. गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वातून अनेक खेळ त्यांची शिकवण आहे १०० समाजकारण करा. महोत्सव आयोजित करणं हे एका माणसाच काम नाही. आमच्या समन्वयकांनी केलेल काम वाखाणण्याजोगं आहे. सर्वांचे आभार व्यक्त करतो

Post a Comment

Previous Post Next Post