गावातील तरुण सकाळी घरात घुसला अन् प्रेयसीच्या बाजूला जाऊन झोपला,नंतर तसले करताना पहिले सासऱ्याने अन मग…

परभणी:- महिला घरामध्ये झोपलेली होती. सकाळी सात वाजता गावातील तरुण घरामध्ये अचानक घुसला आणि झोपलेल्या महिलेच्या बाजूला जाऊन झोपला. महिलेने उठून पाहताच आरडाओरड केल्याने हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला.

ही घटना परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे घडली आहे. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील ही घटना आहे.

पीडित 30 वर्षीय महिला सकाळी सात वाजता आपल्या घरामध्ये झोपली होती. यावेळी गावातील तरुण महिलेच्या घरामध्ये शिरला आणि महिलेच्या बाजूला जाऊन झोपला. पण आपल्या बाजूला कोण झोपले आहे हे पाहिल्यानंतर महिलेला धक्काच बसला.गावातील तरुण आपल्या शेजारी झोपल्याचे तिला दिसून आले.

यानंतर महिलेने आरडाओरड केल्याने महिलेचे नातेवाईक त्या ठिकाणी धावून आले.हा प्रकार घडल्यानंतर महिलेने आणि तिच्या नातेवाईकांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

गावातील तरुणाने सकाळी सात वाजता घरात घुसून महिलेचा वि-न-य-भं-ग केल्या असल्याने परभणीमध्ये महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये महिला अ-त्-या-चा-रा-च्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ते उपाय योजना करणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post