साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांनी जिल्हा परिषद सी. ओ.ला दिले मागण्याचे निवेदन.



अनुप मेश्राम.
गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर प्रकाशीत होणाऱ्या जाहिराती शासनमान्य यादीवर असलेल्या साप्ताहिक  वृत्तपत्रांना मिळण्यासाठी गडचिरोली जिल्हा संपादक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपल्या मागन्याचे एक निवेदन सादर केले. वृत्तपत्राचे निवेदन सादर करताना झाडीपट्टीच्या संपादिका विजयाताई इंगळे, क्रांती प्रेरणाच्या संपादिका रेखाताई वंजारी, विश्वयोगचे संपादक मुकेश गेडाम, वनसम्राटचे संमपादक  मुकुंद जोशी. गडचिरोली महिलाचे संमपादक देशपांडे यांनी निवेदन सादर केले


Post a Comment

Previous Post Next Post