मालेवाडा गावात ग्रामस्वछता योजना राबविण्यात आलं


एजाज पठाण, मालेवाडा - कुरखेडा तालुका : आज दिनांक 7/01/2023 ला मालेवाडा पोलीस मदत केंद्र व. साईनाथ विद्यालय. व मालेवाडा ग्रामपंचायत यांच्या वतीने मालेवाडा गावात ग्रामस्वछता योजना राबविण्यात आलं.


व्हिडियो
👇👇👇👇👇




त्या प्रसंगी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राठोड साहेब उप निरीक्षक निकाडजे साहेब तलांडे मेजर आणि साईनाथ विद्यालयाचे प्रिन्सिपॉल जीभकाटे सर निंबेकर सर साळवे सर , राकेश नागोशे पोलीस पाटील. सुभाष गुंडरे. उमेश नांदवा उपस्तित होते सर्व विध्यार्थी आणि पोलीस कर्मचारी गावात येऊन ग्रामस्वच्छता केली.


Post a Comment

Previous Post Next Post