गावकरी म्हणतात! आऊ ग्यांगवार टोळीला तडीपार करा.!

गावकरी म्हणतात! आऊ ग्यांगवार टोडीला तडीपार करा.!



अनुप मेश्राम प्रतिनिधि गडचिरोली
.फुले वार्डात गँगवार टोडीला अतिशय उधाण आलेले आहे. या ग्यांगवार टोडीची दहशत अगदी शीगेला पोहचलेली असून आजूबाजूच्या लोकांच्या नकिदम आलेली आहे. यां ग्यांगवार टो डिकडून,केव्हा काय घडेल व कुणाचा मुडदा केव्हा पडेल, हें भविष्यात कुणालाही सांगता येत नाही. यां ग्यागवार टोडीचा त्वरित बंदोबस्त करून यांना तडीपार करण्याची मागणी शहरातील अनेक जाणकार लोकांणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post