गडचिरोली फुले वार्डात आऊ गँगवार टोळीची दहशत.!


फुले वार्डात आऊ .गँगवार टोळीची दहशत.!
अनुप मेश्राम.



फुले वार्डात काही बदमाश व गुंड प्रवृत्तीच्या तरुणाची आऊ नावाची एक गँगवार टोळी अस्तित्वात आलेली असून,ही ग्यागवार टोळी टोपण नावानी एकमेकांना बोलावली जाते. ही ग्यागवार ही सकाळ पासून ते रात्रो आठ ते अकरा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी तोडक्यानी बसून, लैंगिक शेरेबाजी करताना दिसतात,ही ग्यागवार टोळी सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, भिंतीवर अश्लील चित्रे काढणे,व सार्वजनिक ठिकानाची शांतता भंग करण्याची कामे नित्य नेमाने करीत असताना दिसतात. या गॅंगवॉर टोळीला वार्डतील एखाद्या जाणकर महिलेने समजवीन्याचा प्रयत्न केला असता,ही ग्यांगवार टोळी सदर महिलेच्या अनधिकार घरात घुसने,घरावर दगडफेक करणे, घरावर ताबा करण्याची, व घरातून हाकलवून लावण्याची सतत धमकी देन्याची कामे करीत असतात.या गॅंगवॉर टोळीची वार्डात व इतरित्र ठिकाणी दिवसेंदिवस दहशत वाढलेली असून, यांची वाढती दहशत आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या नाकी दम आलेली असून भीती पोटी मुकाट्याने सर्व काही सहन करावे लागत आहे. प्रसगी या टोडी कडून एखाद्या निष्पाप जीवाची हत्त्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी आऊ या ग्यांगवार टोडीवर लगेच अंकुश घालून,या ग्यागवार टोळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करवा .

या पूर्वी याच वार्डातील एक निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ता दुर्योधन रायपुरे या निष्पाप कार्यकर्त्यांची सुद्धानिर्घृण हत्या करण्यात आलेली होती या ग्यांगवार टोडीचे प्रमुख सूत्रधार काव्या रायपुरे, रोशन बरसिंगे, व निन्या बरसिंगे ही असून,वार्डात यां ग्यागवारांना टोपण नावाने बोलाविले तर सिद्धार्थ शेंडे हा युवक यांच्या प्रत्येक कृत्यला पैसे पुरविले जाते.फुले वार्डातील दहशत थांबविण्यासाठी ग्यांगवारांचा बदोबस्त करन त्यांच्यावर फो जदारी कार्यवाही करण्यासाठी विमल मेश्राम या महिलेने याच्या नावाने गडचिरोली पोलीस स्टेशनला, व पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या नावाने लेखी तक्रार दिली आहे. हें विशेष

Post a Comment

Previous Post Next Post