हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती मालेवाडा गावात शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने साजरी केली


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती मालेवाडा गावात शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने साजरी केली
     छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना व प्रतिमेची पूजा व जल्लोषात रॅली काढण्यात आली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मालेवाडा गांवात भगवे वातावरण दिसले. 








रॅली मध्ये महिलांनी व मालेवाडा गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.


कुरखेडा .... तालुका प्रतिनिधी
 ✍️ संजय मानकर

Post a Comment

Previous Post Next Post