सोणसरी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.


 सोनसरी येथे शिवजयंती कार्यक्रम सोहळा सरपंच मीनाक्षी वटी यांच्या हस्ते झेंडा वंदन करून शिवाजी महाराज चौक सोणसरी असे नाव देण्यात आले अनेक माने वरांचे भाषणे झाले शिवाजी महाराज यांच्या घोडा वर व d j रॅली काढण्यात आली या कार्यक्रमाला दादाजी प्रधान, माधव दहिकर ममता गोटा, रेवता पुराम, मधुकर शिवणकर राजेंद्र रामटेके, कल्हा नी प्रधान, वासुदेव समर्थ , संतलाल हिड को, शाम कुंजाम, वालदे पोलीस पाटील, मने वनरक्षक, ढेगरे सर, ईशवर दहीकर,रमेश समर्थ, मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post