मुलींच्या पालकांना नम्र विनंती नुसता Biodata बघुन न थांबता प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन परिस्थिती पाहणी करा

 


प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून मिळणार आपण स्वतःच्या मुलांना *सरकारी नोकरी* लावु शकतो कां? याचा विचार करा, बागायती शेती असेल तर शेतात जाऊन पाहणी करा', घर बसल्या पाकिस्तान सारखे स्वप्न बघू नका. नाहीतर इम्रान खान सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही.....


शून्यातून जग निर्माण करणारी मुले आहेत आणि श्रीमंतीची वाट लावणारीही मुले आहेत. नुसती डिग्री बघुन निर्णय घेत असाल तर हि तुमची मोठी चूक आहे. बिचारी इंजिनिअर झालेली मुले *Company* मधे *8000/- पगाराने सुपरव्हिजन करतात. *पोलिस भरतीत* जाऊन बघा तुम्हाला ज्या डिग्रीची मुले पाहिजेत ते मुल बिचारे *रांगेत* उभे राहतात. कदाचित त्या रांगेत *आपलाही मुलगा* असू शकतो याचा विचार करा आणि *प्रत्यक्ष स्थळ* बघा मगच *निर्णय* घ्या. आणि नुसती डिग्रीच बघायची असेल तर *रात्री 9:00 नंतर बियरबार मधे जाऊन बघा* अनेक डिग्रीवाले दिसतील. बिचाऱ्यानां नोकरी मिळत नाही म्हणून गम भूलाने की दवासे प्यार करते है ! *आज अनेक मुलींचा बायोडाटा बघून हसावेसे वाटते* कारण जन्मतारीख बघा बऱ्याच मुली 25 ते 28 वर्षाच्या आहेत. त्यांच्या *ईच्छा, भावना* यांचा विचार करत नाही. आजच्या युगात आयुष्य सरासरी 70 वर्ष आहे, 30 वर्षात कोणते सुख मिळवायचे.
*खोट्या बोलणाऱ्यावर प्रेम करा आणि मुलींचा संसार खराब करा..* सरकारी नोकरीच्या दुकानावर जा आणि नोकरी मागा *1,00,000/-रू आम्ही देतो आम्ही नोकरीची वाट पाहतो.*🤔
युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं.. *"मरायच* सर्वांना आहे, परंतु .. *मरावंसं* कोणालाच वाटत नाही.. *आजची* परिस्थिती तर फार गंभीर आहे.. *"अन्न"* सर्वांनांच हवंय..पण.. *"शेतकऱ्याशी लग्न "* करावं असं कोणालाच वाटत नाही.. *"पाणी"* सर्वांनाच हवंय.पण.. *"पाणी"* वाचवावेसे कोणालाच वाटत नाही.. *"सावली"* सर्वांनाच हवीय..पण.. *"झाडे"* लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. *"सुन"* सर्वांनाच हवीं आहे.. पण.. *"मुलगी"* व्हावी असं कोणालाच वाटत नाही.. *विचार* करावा असे प्रश्न...पण.. *विचार* करावा असं कोणालाच वाटत नाही.. हा मेसेज सर्वांना आवडतो परंतु *Forward* करावा असं कोणाला सहसा वाटत नाही.
🎤 *प्रबोधन करायचं तर असं वैचारिक करावं..!*😴
*पुढे पाठवा..परिवर्तन घडवा*
👍 *एक सत्य* 👍🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment

Previous Post Next Post