मोवाड येथे अडबाले यांच्या विजयाचा जल्लोष



राजेंद्र बागडे नागपूर जिल्हा विभागीय प्रतिनिधी ता. 3
स्थानिक मोवाड शहरात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर गोविंदराव अडबाले नागपूर मतदार शिक्षक संघातून प्रचंड बहुमताने विजयी झाले. याबद्दल मोवाड येथील राष्ट्रवादी कांग्रेस कार्यालयात महाविकास आघाडीचे पधाधिकारी व कार्यकर्त्यानी एकच जल्लोष साजरा केला तर एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला याप्रसंगी मोवाड येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पदाधिकारी अनिल साठोने, मंगेश नासरे, विजय बिलगये, किशोर येवले, रवि कुंभारकर, फिरोज शेख, सोनू खसारे, रामेश्वर निकोशे, झीब्राईल दिवाण, उमेश पालीवाल, आदीसह इतर पधाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post