आदिवासी समजाचा वर-वधु परिचय मेळावा उत्साहात.



यू ॲन्ड मि अवर विडिंग स्टोरी

याच्या संकल्पनेतून अनेक उपवर-वधूंनी दिले परिचय.

गडचिरोली येथील गोडवाना कलादालनात रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी आदिवासी समाजाचा भव्य वर-वधु परिचय मेळावा पार पडला. या मेळयावात उपवर-वधुनी आपला परिचय दिला. या कार्यक्रमास प्रमुख अथिती म्हणून चंद्रशेखर भडांगे, या वेळी उपस्थित स्वप्नील घोसे, स्वप्नील मडावी, सौ. अन्नपूर्णा सिडाम आणि माया रामटेके उपस्थित होते. या संस्थेचे संचालक राहुल रामटेके, रूपेश रामटेके आणि मनोज रामटेके, रेशमा रामटेके, गोलू रामटेके, गौरव कोरेवार, तौफिक सय्यद, ऋषभ रामटेके, योगेश कोडापे, दिक्षा दरडे, रोहिणी मशाखेत्री, संकेत कोहळे, अरबाज

Post a Comment

Previous Post Next Post