प्रतापगड यात्रेत केशरी प्राथमिक आरोग्य केंद्राने दिली सेवा


गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा संबोधली जाणारी महाशिवरात्री यात्रेनिमित्ताने या यात्रेला एक ते दीड लाख संख्येने यात्रेत भाविक येत असतात त्यानिमित्ताने केशरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पिंकू जी मंडळ यांच्या पुढाकारातून पाच दिवसीय आरोग्य सेवा पुरविली जाते त्यानिमित्ताने त्याचबरोबर त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स व प्राथमिक उपचाराचे सर्व साहित्य पुरविले जाते या आरोग्य केंद्रामध्ये अनेक भावी भाविक उपचार घेत असतात त्यानिमित्ताने तेथील कर्मचारी डॉ कापगते साहेब डॉक्टर पारधी मॅडम व सर्व स्टाफ यांच्या सहभागातून पाच दिवसीय आरोग्य शिबीर चे आयोजन केले जाते त्यामुळे या आरोग्य केंद्राचे सर्व दूर कौतुक केले जात आहे

Post a Comment

Previous Post Next Post