जय बुडादेव जय जोहार जय सेवा ने दुमदुमलय गार्डनपुर


श्री संत गजानन महाराज गार्डनपूर महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी स्पर्धा त्याचबरोबर काला व महाप्रसादच्या आयोजन करण्यात आले होते या खंजिरी स्पर्धा भजन स्पर्धेचे उद्घाटक श्रीकांत दादा घाटबांधे यशवंत जी गणवीर उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर जी चंदिकापुरे आमदार अर्जुनी मोरगाव क्षेत्र प्रकाश भाऊ गहाणे माजी अर्थ बांधकाम सभापती या मंडळाचे आयोजक महादेव उईके मुरली जी मडावी विष्णू मडावी मुकेश मडावी जयसिंगजी मडकाम सुनिता मडकाम सुमित्रा मडावी अशा नैताम डिंपल उईके स्वरसत्ता मडावी रजनी मडावी मंदा उईके सुनंदा संयम व शिवमंदिर महिला समूह गट गार्डन पूर यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ह्या कार्यक्रमांमध्ये अनेक स्पर्धाचे आयोजन करून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खास महाशिवरात्रीच्या पावन परवावर भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर महाप्रसाद वितरण सोहळा करण्यात आले जय बुढादेव जय जोहार जय शिवा

Post a Comment

Previous Post Next Post