अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार


बल्लारपूर, (वा.). शहरातील एका युवकाने अल्पवयीन मुलीवर वारंवार बळजबरीने शाररीक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. निखिल प्रकाश यलकुतवार (19) असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी त्वरित आरोपीस अटक केली आहे. पोलिस माहितीनुसार अल्पवयीन

आरोपीने त्याचे राहते घरी घेऊन गेला व तिच्यासोबत सुरुवातीस सहमतीने शारिरीक संबंध केले. त्यानंतर वारंवार बळजबरीने अल्पवयीन मुलीशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान पिडीत मुलीच्या आईला तिच्या लक्षणांवरून शंका येताच तिने तिला रुग्णालयात घेऊन गेली. तिथे डॉक्टरांनी अल्पवयीनला तपासून ती गरोदर असल्याचे सांगितले. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान मुलीचे आरोपी निखील याच्यासोबत पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर मागील चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील जुलै 2022 मध्ये अल्पवयीन मुलीला तपास पोलिस निरीक्षक करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post