सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट को.ऑपरेटिव सोसायटी ली.शाखा गडचिरोली तर्फे सौ.सोनम उंदीरवाडे यांच्या वारसदारास 25000 हजार रुपये चा विमा धनादेश वितरित.


दिनांक 28/02/2023 ला गाव आम्बेशिवनी तह.जि.गडचिरोली येथे सौ. सोनम जितेंद्र उंदीरवाडे यांच्या वारसदार श्री.जितेंद्र उंदीरवाडे यांना मा.श्री.कठाने सर (RM ) व मा.श्री.योगेश खोब्रागडे सर (DH )मा.प्रकाश सर BM मा.सौ.सरपंच मॅडम आम्बेशिवनि मा.ग्रामसेवक साहेब आम्बेशिवनि यांच्या हस्ते रु.25000 चे धनादेश वितरित करण्यात आले. घटना अशी कि सौ.सोनम जितेद्र उंदीरवाडे या आपल्या सहयोग शाखा गडचिरोली च्या मा.कपिल मोहदेकर सर BDO यांच्या क्षेत्रातील सौ.सुनीता राऊत यांच्या एजंट कोड मध्ये त्यांची SMBG हि बचत नियमित चालू होती.

परंतु दि.09/12/2022 ला जंगल मध्ये सरपण गोळा करायला गेले असता तिथे लपून बसलेल्या वाघाने सौ.सोनम उंदीरवाडे यांना पकडले व त्या गम्भीर रित्या जखमी झाल्या होत्या व उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. म्हणून सहयोग शाखा गडचिरोली यांच्या वतिने त्यांच्या कुटुंबाला SMBG या RD वर मोफत विमा ची सुविधा असल्यामुळे 25000 हजार रु. अपघाती विमा वितरित करण्यात आला. सदर वितरण दरम्यान , मा.खोब्रागडे सर TL, मा.जाम्भुल्कर सर SMBG ट्रैनर , व शाखेतील सर्व BDO, BDE तसेच गावातील इतर नागरिक उपस्थित होते.
धन्यवाद* 🙏🙏🌳

Post a Comment

Previous Post Next Post