नेवजाबाई महाविद्यालय,ब्रम्हपुरी तर्फे क्रीडा प्रशिक्षक राहुल जुआरे यांचा सत्कार.*




ब्रम्हपुरी :- मागील अनेक वर्षांपासून अँथलेटिक्स क्रीडा प्रकारात सातत्याने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाडू निर्माण करून ब्रह्मपुरी शहराचा नाव लौकिक केल्याबद्दल नेवजाबाई महाविद्यालय,ब्रम्हपुरी तर्फे वार्षिकोत्सव व शिष्यवृत्ती वितरण सोहळ्या २०२३समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी चे संचालक व अँथलेटिक्स प्रशिक्षक मा.राहुल जुआरे यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या याप्रसंगी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ने.ही.संस्थेचे उपाध्यक्ष मा. ऍड. प्रकाशजी भैया तर प्रमुख अतिथी म्हणून ने. ही.महाविद्यालया चे माजी प्राचार्य मा.डॉ.कोकोडे सर ,ने.ही.संस्थेचे सदस्य मा.गौरवजी भैया , ने.ही.महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. गहाने सर व अन्य मान्यवर विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post