बायको नवऱ्याला माहेरी जाते म्हणून घरातून निघाली अन गेली हॉटेलमध्ये प्रियकरासोबत तसले चाळे करायला,अन नंतर प्रियकराने फाटेपर्यंत…

फाईल फोटो 


संबंध सध्या फार मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. पत्नी ही आपल्या पतीला फसवत आहे, अशा घटना अनेक आपण पाहिलेल्या आहेत. आता देखील एक घटना अशीच उघडकीस आलेली आहे. ही घटना उत्तराखंड राज्यातून उघडकीस आले आहे.उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या एका पत्नीने आपल्या पतीला असेच फसवले आहे. नेमके काय प्रकरण आहे जाणून घेऊया.

उत्तराखंडच्या एका गावामध्ये एक नवदांपत्य राहते. या नवदंपत्याचे काही दिवसापूर्वीच लग्न झाले आहे. मात्र, पतीला आपल्या पत्नीवर शंका होती. एक दिवस सकाळी पत्नी ही पतीला म्हणाली की, एक दिवस मी आता माहेरी जाऊन येते. तुम्ही मला जाऊ द्या. त्यानंतर पती देखील म्हणाला की, तू जा काही अडचण नाही, असं म्हणाला. मात्र, पतीला तिच्यावर शंका होती.

त्यामुळे पती हा तिच्या मागोमागच गेला. त्यानंतर पत्नी ही घराबाहेर पडली आणि पोलीस स्टेशन समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये आपला मित्राला भेटायला गेली. तिथे तिचा मित्र आधीपासूनच थांबला होता. त्यानंतर दोघेही नको ते चाळे करत होते. त्यानंतर पती हा तिथे पोहोचला. पतीने दरवाजा वाजवला. मात्र, दोघांनीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर पतीने हॉटेल मालकाला माहिती दिली.

त्यानंतर हॉटेल मालकाने डुप्लिकेटच्या चावीने दरवाजा उघडला. त्यानंतर दोघं नको ते अवस्थेमध्ये होते. त्यामुळे पती हा चांगला संतापला आणि पत्नीला त्याने चांगलेच झाडून काढले. त्यानंतर आता त्या दोघांचे लग्न देखील तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर तिचा प्रियकर हा घटनास्थळावरून पळून गेला. हे प्रकरण पोलिसात देखील गेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post