फक्त शिवराय...



माझा धर्म आहे , फक्त शिवराय
माझे कर्म आहे , फक्त शिवराय 

माझी जात आहे , फक्त शिवराय 
माझ नात आहे , फक्त शिवराय 

माझ छत्र आहे , फक्त शिवराय 
माझ गोत्र आहे , फक्त शिवराय 

माझ्या ललाटी आहे , फक्त शिवराय 
माझ्या मनगटी आहे , फक्त शिवराय 

माझ आकर्षण आहे , फक्त शिवराय
माझ दडपण आहे , फक्त शिवराय 

माझे विचार आहे , फक्त शिवराय 
माझे आचार आहे , फक्त शिवराय 

मी मानतो , फक्त शिवराय 
मी जाणतो , फक्त शिवराय 

मी पाहत आहे , फक्त शिवराय 
मी शोधत आहे , फक्त शिवराय 

माझा स्वाभिमान आहे , फक्त शिवराय 
माझा सन्मान आहे , फक्त शिवराय 

माझा श्वास आहे , फक्त शिवराय 
माझा विश्वास आहे , फक्त शिवराय 

माझ मन आहे , फक्त शिवराय 
माझ धन आहे , फक्त शिवराय 

माझ्या रक्तात आहे , फक्त शिवराय 
माझ्या कणा कणात आहे , फक्त शिवराय 

माझ सुख आहे , फक्त शिवराय 
माझ दुख आहे , फक्त शिवराय 

माझ्या मस्तकात आहे , फक्त शिवराय 
माझ्या हृदयात मूर्ती आहे , फक्त शिवराय 

माझी नीती आहे . फक्त शिवराय 
माझी भीती आहे , फक्त शिवराय 

माझा विजय आहे , फक्त शिवराय 
माझा पराजय आहे , फक्त शिवराय 

माझी शक्ती आहे , फक्त शिवराय 
माझी भक्ती आहे , फक्त शिवराय 

मला आठवत आहे , फक्त शिवराय 
मला विस्मरणात आहे . फक्त शिवराय 

माझ गुपित आहे , फक्त शिवराय 
माझ्या नजरेत आहे , फक्त शिवराय 

माझा छंद आहे , फक्त शिवराय 
माझी धुंद आहे , फक्त शिवराय

माझी मर्यादा आहे , फक्त शिवराय 
माझा वादा आहे , फक्त शिवराय 

माझा प्राणवायू आहे , फक्त शिवराय 
माझे चिरायू आहे , फक्त शिवराय 

माझा अर्थ आहे , फक्त शिवराय
माझा परमार्थ आहे , फक्त शिवराय 

माझा प्राण आहे , फक्त शिवराय 
माझी शान आहे , फक्त शिवराय 

माझ आयुष्य आहे , फक्त शिवराय 
माझ भविष्य आहे , फक्त शिवराय 

मी जीवन जगतो , फक्त शिवराय 
मी मरण मानतो , फक्त शिवराय 

माझे पूजनीय आहे , फक्त शिवराय 
माझे वंदनीय आहे , फक्त शिवराय 

माझी सेवा आहे , फक्त शिवराय 
माझा मेवा आहे , फक्त शिवराय 

माझा जप आहे , फक्त शिवराय 
माझा बाप आहे , फक्त शिवराय 

माझा देव आहे , फक्त शिवराय 
माझा जीव आहे , फक्त शिवराय 

माझा चालक आहे , फक्त शिवराय 
माझा मालक आहे , फक्त शिवराय 

माझा इतिहास आहे , फक्त शिवराय 
माझी आस आहे , फक्त शिवराय 

माझ विश्व आहे , फक्त शिवराय 
माझ सर्वस्व आहे , फक्त शिवराय 

माझ्या पाशी आहे , फक्त शिवराय 
माझ्या पाशी नाही , ते सुद्धा फक्त शिवराय 

फक्त शिवराय...फक्त शिवराय...
फक्त शिवराय...फक्त शिवरायच...

जय जिजाऊ 
जय शिवराय 

शिव-अर्पण मनोज 

Post a Comment

Previous Post Next Post