केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय ! - आता गुटखा खाणाऱ्यांना मोजावे लागणार आणखी पैसे*



🚫 गुटखा खाणाऱ्यांना महागाईचा फटका बसू शकतो, या महिन्यात 18 फेब्रुवारी रोजी वस्तू आणि सेवा कराची परिषदेची GST Council बैठक होत आहे. या बैठकीत गुटखा आणि पान मसाल्यावर कर लावण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

💁 *पहा काय म्हणाल्या अर्थमंत्री*

✍️ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेत होणार असून, जीएसटी परिषदेची 49वीं बैठक नवी दिल्लीत 18 फेब्रुवारी, 2023 रोजी होईल. 

💫 या परिषदेत मंत्र्यांचा गट पान मसाला आणि गुटखा कंपन्यांवर कर लावण्याचा, तसेच त्यांच्याविरोधातील प्रकरणांचा, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी अपिलिय न्यायाधिकरणाचा स्थापन करण्यावर विचार होऊ शकतो, निर्णय ही घेण्यात येऊ शकतो.


Post a Comment

Previous Post Next Post