बोलेरो आणि दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार




गोंदिया :- जिल्ह्यातील दुग्गिपार पोलिस स्टेशन अंतर्गत कोहमरा ते नवेगावबांध रोड खोबा कोकणा नाल्याजवळ बोलेरो गाडीने मोटारसायकल ला जोरदार धडक दिली त्यामध्ये मोटारसायकल चालक डीगांबर परसराम पुस्तोडे मु. रेंगेपर/दल्ली यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला.

Post a Comment

Previous Post Next Post