अदानीचा घोटाळा सोप्या शब्दात समजून घ्या:-*


*तुम्ही (अदानी) एक दुकान घेतले, दुकानाची किंमत 20 लाख आहे, पण तुम्ही बँकेला दाखवले की, माझ्या दुकानाची किंमत 20 कोटी आहे.. तिथे रोजचे एक कोटी उत्पन्न आहे.*
*या मूल्यावर बँकेने तुम्हाला 10 कोटींचे कर्ज दिले. नंतर तुम्ही पैसे दिलेच नाहीत. बँकेने दुकान विकले असते तरी 20 लाखच मिळाले असते, तुम्हाला 9.80 कोटी मिळाले.* 
 
*बँक कोर्टात जाईल...दावा ठोकेल की, बॅंकेची फसवणूक झाली..मग अदानी म्हणेल की, ही बँकेची चूक होती.. त्यांनी चौकशी करायला हवी होती... तपास 30-40 वर्षे चालेल, मग अदानी 100 वर्षांचा होईल.*

 *अदानीमुळे बँक कोसळल्यावर तुमची आयुष्यभराची कमाई होऊन जाईल. बँकेत खाते व ठेव सर्व जनतेची असते...बॅंक जनतेच्या ठेवीचे व्याज पैसे कर्जाच्या व्याजावरुन देते... घरून देत नाही. तुम्ही आयुष्यभर जे पैसे कमावले आहे, त्याच पैशासाठी तुम्हाला त्रास सहन करावा लागेल.*

 *या अशा घोटाळ्यांमुळे मोदी सरकारमध्येच अनेक बँका बुडाल्या आहेत. नीरव मोदी,चोकसी सारखे अनेक बॅंक बुडवे सरळसरळ भाजपाचे नाव घेऊन सांगतात की,भाजपच्या सर्व लोकांनी कमिशन घेऊन मला कर्ज मिळवून दिले होते...*

*अदानीला अनेक बँकांनी २ लाख कोटींचे कर्जही दिले आहे. ज्यामध्ये SBI, बँक ऑफ बडोदा हे प्रमुख आहेत.*
 
*आजपर्यंतच्या ६५ वर्षांच्या इतिहासात एलआयसीने एक रुपयाही गमावला नव्हता. पण आज पहिल्यांदाच LIC ला 24 तासात 18 हजार कोटींचा तोटा झाला आहे, कारण LIC ने मोदी या महापुरुषाच्या आदेशानुसार अदानी कंपनीत 74 हजार कोटींची गुंतवणूक केली होती.*🎯🙏

*भारतीय बॅंकाकडून भरमसाठ २ लाख कोटी कर्ज घेणारा भारतातील सर्वात श्रीमंत कसा होऊ शकतो...कर्जदार हा तर भिकारी व याचक तो श्रीमंत कसा ठरवला जाऊ शकतो... मिडिया व सरकार जाणूनबुजून मुद्दामहून हे घडवून आणतंय... देशातील जनतेचा पैसा एकाच माणसाला देऊन त्यात टक्केवारी ,कमीशन खाऊन देशात कृत्रिम महागाई निर्माण करुन सरकार जनतेला होरपोळून काढतेय...*

*सावधान भाजपा व मोदी देश विकायच्या तयारीत...देश कंगाल होण्याच्या अवस्थेत जातोय...सावध व्हा...*

*आण्णा हजारे आंदोलन, बाबा रामदेव व ईव्हीएम या जोरावर भाजपाने मस्तमौल सरकार बनवलेत...*

Post a Comment

Previous Post Next Post