मालेवाडा येथे महाविद्यालयात शिक्षक पालक संघटना व माजी विद्यार्थी मेडाव्याचे आयोजन करण्यात आले

मालेवाडा प्रतिनिधी. एजाज पठाण. बनपूरकर



मालेवाडा:- महाविद्यालयात शिक्षक पालक संघटना व माजी विद्यार्थी मेडाव्याचे आयोजन करण्यात आले. स्थानिक बनपूरकर मेमोरियल कला. व. वाणिज्य. महाविद्यालय मालेवाडा. च्या सांस्कृतिक सभागृहात. मा. प्राचार्य dr. H. M. कामडी
यांच्या अध्यक्षते खाली. शिक्षक. पालक. संघटनेची सभा व माजी विध्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सभे मध्ये शिक्षक. पालक. संघटना गठीत करण्यात आली तसेच माजी विध्यार्थी संघटना गठीत करण्यात आली सभे मध्ये. श्री. एजाज पठाण. श्री प्रदीप जी गुंडरे. श्री पवन मेश्राम श्रीमती. जयमाला ठलाल. आदिनी उपस्थित राहून. मार्गदर्शन केले.तसेच महाविद्यालचे प्राध्यापक श्री. मा. नंदेश्वर सर सभेचे प्रास्ताविक यांनी केले संचालन श्रीमती. Dr.p. s.काळे मॅडम यांनी केले कार्यक्रमाला सर्व पालक. आणि विध्यार्थी हजर होते. कार्यक्रमाला महाविद्यालय येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते




Post a Comment

Previous Post Next Post