डॉक्टरने नर्सला आतल्या खोलीत नेऊन केली चालू रासलीला,बाहेरून सगळे पेशंट पाहत…


डॉक्टरकी हा एक असा पेशा असतो की पेशंट एकदा दवाखान्यात गेल्यानंतर आपले सगळे शरीर डॉक्टरच्या हातात देत असतो आणि आपले सगळे दुःख विसरून डॉक्टरांना माझे दुखणे बरे करा, असे सांगत असतो.मात्र,अनेक घटना अशा घडतात आता देखील एका डॉक्टरने अशीच मुलीला केली आहे.त्यामुळे या डॉक्टरची चर्चा खूपच रंगली आहे.

ही घटना बिहारच्या एका गावामध्ये उघडकीस आली आहे. या डॉक्टरला जिल्हा शल्य चिकित्सकांनी कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. त्यामुळे या डॉक्टरसह आरोग्य सेविकेचे चांगलेच धाबे दणाणले आहे. डॉक्टर कृष्णकुमार हा बिहारच्या एका सरकारी रुग्णालयात मोठा डॉक्टर आहे. याच रुग्णालयात दीपिका सहानी नावाची एक आरोग्य सेविका देखील आहे.

या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कृष्णकुमार याला दीपिका ही मसाज करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शल्चिकीत्सकांनी या डॉक्टर सोबत दीपिका सहानी हिला नोटीस बजावून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता या दोघांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

आपण हे कृत्य का केली याचा खुलासा कसा करावा, असा प्रश्न या डॉक्टरला पडला आहे. त्यामुळे डॉक्टर आता त्रस्त झाला. तसेच दीपिका ही देखील नोकरीतून हात धुवून बसणार का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post