नरखेड तालुका बार असोसिएशन च्या अध्यक्ष पदी ऍडव्होकेट सी बी बागडे यांची निवड


 राजेंद्र बागडे    

नागपूर जिल्हा विभागीय प्रतिनिधी ता. 1 मार्च 
         स्थानिक नरखेड तालुका बार असोसिएशन अध्यक्ष पदी ऍडव्होकेट सी.बी. बागडे यांची सर्वांच्या सम्मतीने व एकजुटीने अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सत्र दिवाणी न्यायालय नरखेड येथील वकिलानी त्याचें अभिनंदन केले. यावेळी ऍड व्ही एम क्षीरसागर, (माजी अध्यक्ष ), ऍड एस एम नाफडे, ऍड उमाठे, ऍड पांडे, ऍड मडके, ऍड,एस पी लोलूसरे, ऍड एस एस बढिये, ऍड एस टी क्षीरसागर, ऍड बी पी नारनवरे, ऍड ए एन नारनवरे, ऍड डी सी सहारे, ऍड एम आर चरडे, ऍड एम पी तिवारी, ऍड व्ही एन घोरपडे, ऍड एस मानकर, ऍड सागर लोने, ऍड आर ए बागडे, पत्रकार राजेंद्र बागडे, अटर्नी सत्यम सोनटक्के, अजाब लोने, सुभाष बहातकार, दिवाकर डांगर आदींनी ऍडव्होकेट बागडे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post