रानडुकराने केली मक्याची नासधूस


कुरखेडा. मालेवाडा प्रतिनिधी. एजाज पठाण


मालेवाडा : येथील बाळकृष्ण गुंडरे
यांच्या मक्याची मोठ्या प्रमाणात
रानडुकराने नाश धुस केली
रान डुकरांच्या बंदोबस वनविभाग यांनी करावी असं मागणी
मालेवाडा येथील संपूर्ण शेतकरी करीत आहेत
व या शेतीमालांचा भरपाई करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post