अल्लापल्ली येथे महिला दिन कार्यक्रम साजरा अहेरी पंचायत समिती माजी उपसभापती सोनालीताई कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती



अहेरी:- तालुक्यातील अल्लापल्ली येथील आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्सात पार पडले.कार्यक्रमात सर्व प्रथम भारताचा पहिला महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अगरबत्ती व मेणबत्ती लावून सामूहिक वंदना घेण्यात केली.त्यानंतर जागतिक महिला दिननिमित्त महिलांची भाषण झाली.कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आली.यावेळी अहेरी प.स. माजी उपसभापती यांनी भाषणेतुन म्हंटले की महिलांनी साक्षम होऊन एकजुटीने काम करावे असे प्रतिपादन भाषनातं म्हंटले..!!

( Women's Day ) जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे उदघाटन अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ. सोनालीताई अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. नैताम मॅडम व प्रमुख पाहुणे म्हणून सौ. पुष्पाताई अलोणे होते..!!

यावेळी उपस्थित शालू विशकाटे, वंदना येनगंट्टीवार, खांडेकर मॅडम, बोन्डे मॅडम, रुकमाडे मॅडम, आलेवार मॅडम,बाजले मॅडम, तिवाडे मॅडमसह आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

Post a Comment

Previous Post Next Post