उप पोलीस स्टेशन रेपनपल्ली येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षम मेळावा मोठ्या उत्साहात साजरा..




तालुका प्रतिनिधी संजय मानकर






या महिला मेळाव्यानिमित्त
 शाळेमधील लहान मुलांना व मुलींना पेन पेन्सिल व रजिस्टर चे वाटप करण्यात आले व पोलीस स्टेशन कडुन उपस्थित सर्व
 महिलांना साडी वाटप करण्यात आले
 या कार्यक्रमात उपस्थित
प्रभारी अधिकारी खटिंग सर तसेच
पोलीस उप निरीक्षक मनोहर सर
तशेच पोलिस उप निरीक्षक अक्षय जाधव सर तसेच पोलीस स्टेशन रेपनपल्ली येथील सर्व कर्मचारी
 व संपूर्ण महिला वर्ग उपस्थित होते...त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम संगीत खुर्ची मनोरंजन करण्यात आले तसेच सर्वांना जेवण देण्यात आले....🙏🏻

Post a Comment

Previous Post Next Post