जल जीवन मिशन अंतर्गत आरमोरी तालुक्यातील बोरी येथे विहीर बांधकामाचे भूमिपूजन

दिनेश बनकर कार्यकारी संपादक 
७८२२०८२२१६



आरमोरी
तालुक्यापासून २५किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी येथे ग्रामपंचायत कार्यालय बोरी अंतर्गत जलजीवन मिशन च्या मार्फत ने बोरी येथे विहीर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोरी ग्रामपंचायत सरपंच सौ ज्योतीताई कोसरे श्री टीकारामजी खेवले ग्रामपंचायत सदस्य श्री किशोरजी मेश्राम ग्रामपंचायत उपसरपंच.सागर ताई खेवले पोलीस पाटील पुरुषोत्तम जी पिपरखेडे प्रतिष्ठित नागरिक बोरी श्री माननीय देवीकरजी शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा गडचिरोली श्री माननीय जोशीजी कत्राटदार वडसा आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा ग्रामस्थ यांचे प्रामुख्याने उपस्थिती होती .


Post a Comment

Previous Post Next Post