मन की बात कार्यक्रमाचे आयोजन पंतप्रधान मोदी यांचे धोरण समजुन घेण्यासाठी मन की बात कार्यक्रमात उपस्थित रहावे मोतिलाल कुकरेजा यांचे आवाहन


देसाईगंज: २९ मन की बात कार्यक्रमातुन भारताचे पंतप्रधान देशवासीयांशी संवाद साधुन सर्वसामान्य जनतेच्या समस्या जानुण घेवुन त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात या कार्यक्रमाच्या माध्यमातुन केंन्द्र सरकारच्या धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहचत असल्याने सदर कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा भाजप उपाध्यक्ष तथा दे गंज न प चे माजी उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा यांनी केले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंन्द्रजी मोदी आपल्या सत्तेच्या कारकिर्दी पासुनच देशसेवेचे व्रत अंगिकारुण तळागळातिल जनतेला विकासाच्या प्रवाहात आनण्या करिता सर्वतोपरी प्रयत्न करित आहेत अनेक योजनांच्या माध्यमातुन व केन्द्र सरकारच्या विविध उपक्रमातुन देशातिल सर्वसामान्य जनता प्रगती साधत आहे दि ३० एप्रिल ला पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमाचा १०० वा टप्पा पुर्ण करत असुन या कार्यक्रमात देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणार आहेत सदर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात दि ३० एप्रिल ला सकाळी ११ वाजता प्रोजेक्टर च्या माध्यमातुन आपणास पहावयास मिळणार असुन देसाईगंज परिसरातिल जनतेने या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन मोतिलाल कुकरेजा यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post