भरनोली येथील विद्यार्थी शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल सत्कार समारोह व दीपस्तंभ वाचनालय भूमिपूजन सोहळा


गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील दीपस्तंभ वाचनालय भरनोली येथील विद्यार्थी शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल सत्कार समारोह व दीपस्तंभ वाचनालय भूमिपूजन सोहळा "मा. श्रीकांतभाऊ घाटबांधे सदस्य जि. प. गोंदिया" यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला.. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. निखिलजी पिंगळे साहेब पोलिस अधीक्षक गोंदिया, विषेश प्रमुख अतिथी मा. श्रीकांतभाऊ घाटबांधे सदस्य जि. प. गोंदिया, मा. घनश्यामभाऊ धामट सदस्य पं. स. अर्जुनी/मोर, मा. फुलचंदभाऊ बागडेरिया सदस्य पं. स. अर्जुनी/मोर, मा. कदम साहेब ठाणेदार केशोरी, मा. तारपे साहेब ठाणेदार भरनोली, मा. सौ. सुनिताताई कवडो सरपंच ग्रा.पं. भरनोली, मा.सौ. जयश्रीताई मस्के मॅडम सरपंच ग्रा.पं. राजोली, मा. प्रितमभाऊ रामटेके सदस्य ग्रा.पं. परसटोला तथा दीपस्तंभ वाचनालयाचे सर्व विद्यार्थी व भरनोली, राजोली येथिल ग्रामस्थ उपस्थित होते..*

Post a Comment

Previous Post Next Post