कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती सतिश गांजीवार यांचे आदिवासी आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप कोरेत यांनी केले सत्कार




अहेरी:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या त्यात भाजपचे सतिश गंजीवार यांचे  कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा चे सभापती तर उपसभापती म्हणुन राष्ट्रवादी चे कृष्णमूर्ती रिकुला याची निवड करण्यात आली.
संदीप भाऊ कोरेत हे सिरोंचा तालुका प्रवासात असताना त्यानी आपल्या कार्यकर्त्यांसह नवनिर्वाचित सभापती सतिश गंजीवार यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले या प्रसंगी दामोधर जी अर्गेला, वसंत डुरके राकेश बिरदु, प्रशांत कारस्पल्ली व ईतर भाजपा कार्यकर्ता उपस्थीत होते

Post a Comment

Previous Post Next Post