प्रत्येक क्षेत्रातील अन्यायाचा वाचा फोडणार-जावेद अली



राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष पदी जावेद अली यांचे निवड


अहेरी :-  राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष पदी अहेरीचे जावेद अली यांचे निवड करण्यात आले आहे.
 राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल दिल्ली यांनी प्रमाण पत्र व आयडेनटी कार्ड देऊन जावेद अली यांनी विविध क्षेत्रात नागरिकांच्या कल्याण व अन्याया विरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य करीत आहेत याची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल दिल्ली यांनी अली यांची निवड करून नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र दिले.
गोरगरीब,दुःखी अन्यायावर अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात आवाज उठवून वंचितांना न्याय देण्याचे कार्य करण्यास विदर्भ अध्यक्ष पदी जावेद अली यांचे निवड करण्यात येत आहे असे  दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले .
जावेद अली यांचे निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व मित्रपरिवारा कडून अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post