एटापल्लीत भारतीय जनता पार्टी तालुका तर्फे मोदी @9 वर्षे सेवा, सुशासन, आणि गरीब कल्याण अभियानाला सुरुवात


गडचिरोली:- भारतीय जनता पार्टी तालुका एटापल्ली तर्फे महा - जनसंपर्क अभियान अंतर्गत मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी ९@ अभिमान अंतर्गत घर घर चलो अभियानाला एटापल्ली शहरातुन सुरुवात करण्यात आली या महाजनसमंपर्क अभियाना मध्ये प्रत्येक घरी व दुकानात जाऊन केन्द्र सरकार च्या योजना समजावून सांगण्यात आले,*
 *गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार  अशोक भाऊ नेते यांच्या विकास कामांचे पत्रक देण्यात आले, यावेळी भाजप जिल्हा संघटन महामंत्री  रवीभाऊ ओलालवार, जिल्हा महामंत्री  गोविंद जी सारडा, भाजप आदिवासी आघाडी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संदीप भाऊ कोरेत, तालुका अध्यक्ष विजय नल्लावार, तालुका महामंत्री तथा नगरसेवक दिपकजी सोनटक्के, तालुका महामंत्री जनार्दन भाऊ नल्लावार, तालुका उपाध्यक्ष गणेश खेडेकर, नगरसेविका निर्मलाताई कोंडबतुलवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संपत पैडाकुलवार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post