मोयाबिनपेठा येथील अपंग व आजार व्यक्तीला संदीप कोरेत यांनी केले आर्थिक मदत



अहेरी:- सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा गावातील एक गरीब  कुटुंबीय व्यक्ती मोंडी रामय्या कावरे वय ४८ वर्षे या गरीब व अपंग व्यक्तिला घरी भेट देऊन आर्थिक मदत केले आहेत.
मोंडी कावरे यांना लाहन पनापासुनच दोन्ही पायाला सुजन येथ होते आणि एका पायाला पक्षावात झालेला होता  काहि दिवसपुर्वि एकदम पाय सुजन आले आनि पाय थोडा काढा पडू लागले रक्त प्रवाह कमी होत गेले,लगेच ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे उपचारासाठी दाखल केले परंतु उपचाराला काही प्रतिसाद न दिल्या मुळे वरंगल येथे एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले लगेच उपचार सुरू केले त्या पायावर शत्रक्रिय करण्यात आले परंतु काही उपयोग झालं नाही,शेवटी पाय  कापण्यात आले. जसा पाय कापले म्हणून माहिती मिळतच लगेच संतोष चंदावार यांनी  संदीप भाऊ कोरेत भाजपा प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी तथा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष यांना सदर माहिती कळविले असता त्यांनी ३१मे रोजी सिरोंचा दौऱ्यावर आले असता कावरे यांच्या घरी भेट देऊन परिस्तिथी जाणून आस्थेने विचारपूस केले आणि घरची परिस्थिती हलाकीचे असल्याने आणि कमावता पुरुष आजारी पडल्याने त्यांच्या पुढे अनेक समस्यांचे डोंगर उभा झाला आहे. हे बाब लक्षात घेऊन संदीप कोरेत यांनी त्यांना आर्थिक मदत केले.यावेळी अमित भाऊ बेझालवार जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद अहेरी, हनमंतू तोडसम ग्राम पंचायत सदस्य मोयाबिनपेठा, संतोष चंदावार सामाजिककार्यकर्ते, राजमल्लु मानेम सामाजिक कार्यकर्ता, कुमार स्वामी मडावी सामाजिक कार्यकर्ता, महेश मानेम हे उपस्थिती होते.

Post a Comment

Previous Post Next Post