भीक मागा अन् करोडपती बना


मुंबईत राहणारे भरत जैन हे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी आहे. त्यांच्याकडे सुमारे साडेसात कोटी रुपयांची मालमत्ता

भरत यांना आर्थिक अडचणींमुळे बालपणी शिक्षण घेता आले नाही. उदरनिर्वाहासाठी ते भीक मागू लागला. आता हाच त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय बनला आहे. मात्र आता त्यांची मासिक कमाई ६० ते ७५ हजार रुपयांपर्यंत आहे.

सध्या जैन यांच्याकडे १ कोटी २० लाख रुपये रोकड आहे. मुंबईत २ बीएचके फ्लॅट आहे. ठाण्यात दोन दुकाने असून त्याचे भाडे ₹३० हजार रुपये मिळते. जैन हे परळमधील १ बीएचके फ्लॅटमध्ये कुटुंबासह राहतात. आजही ते भीक मागण्याचे काम करतात.


Post a Comment

Previous Post Next Post