दारूच्या नशेत शिक्षकाने पत्नीच्या मांडीवर चाकूने सपासप वॉर करून केली हत्या


आर्णी :-  दारूच्या नशेत असलेल्या शिक्षकाने पत्नीच्या मांडीवर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली . ही घटना येथील आर्णी शहरातील स्वामी समर्थनगर येथे रविवारी 13 मार्च रोजी घडली . दरम्यान सोमवारी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . विमल मारोती आरके असे मृत महिलेचे नाव असून मारोती विठ्ठल आरके असे मारेकायाचे नाव आहे . मारेकरी मारोती आरके हा लोणी येथील आश्रमशाळेत उच्च माध्यमिकविद्यालयात शिक्षक कार्यरत कोणत्या कारणाने भांडण करून तो नियमित मद्यपान करून पत्नी विमलला कोणत्या ना मारहाण करायचा . अशातच होवून कडाक्याचे भांडण झाले दरम्यान वाद विकोपाला गेल्याने दारूच्या नशेत शिक्षकाने पत्नीला रविवारी दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण होऊन जीवानिशी मारण्याच्या लपवून ठेवलेला चाकू विमलावर सपासप चाकूने उजव्या मांडीवर जिवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले त्यामध्ये विमल गंभीर जखमी अवस्थेत जोराने किंचाळली . घरात असलेली विमलची आई काय म्हणून घरात आली तेव्हा मुलीला चाकू मारत असल्याचे दिसले . यादरम्यान आरडाओरड करून शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक दिली तोपर्यत आरोपी शिक्षक मारोती यांनी घरातून पलायन केले होते घटनेनंतर शेजाऱ्यांनी धावपळ स्वतः करून यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात दाखल केले . मात्र उपचारादरम्यान तिचा रात्री एक वाजताच्या सुमारास मृत्यू झाला पत्नीची हत्या केल्यानंतर प्राध्यापक मारोती आरके याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाया घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे . पुढील ठाणेदार पितांबर मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर खंडार करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post