महागाईविरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन

गडचिरोली,:- दि. १/४/२०२२ रोजी गडचिरोली येथे सतत वाढणार्या महागाई विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यांसाठी धरणे आंदोलन गडचिरोली जिल्हा कॅांग्रेस कमिटीच्या वतीने करण्यांत आले. सदर आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सरचिटणीस तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॅा. एन. डी. किरसान, प्रदेश सरचिटणीस माजी आ. डॅा. नामदेवराव उसेंडी, आदिवासी कॅांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. आंनदराव गेडाम, प्रदेश सचिव डॅा. नितीन कोडवते, महिला कॅांग्रेस जिल्हाध्यक्ष रुपालीताई पंदिलवार, महिला कॅांग्रेस प्रदेश महासचिव डॅा. चंदाताई कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष जिवनपाटील नाट, युवक कॅांग्रेस प्रदेश महासचिव विश्वजित कोवासे, ओबीसी सेलचे जिल्हाधक्ष पांडुरंगजी घोटेकर, गडचिरोली शहर अध्यक्ष सतिष विधाते. तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, कुरखेडा तालुकाध्यक्ष जयंतजी हरडे, नंदुभाऊ नरोटे, प्रभाकरजी तुलावी, भुपेश कोलते, सुनिल चटगुलवार, अनिल कोठारे लता ताई मुरकुटे, कुसुमताई आलाम तसेच पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते सहभागी दि. १/४/२०२२ रोजी गडचिरोली येथे सतत वाढणार्या महागाई विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यांसाठी धरणे आंदोलन गडचिरोली जिल्हा कॅांग्रेस कमिटीच्या वतीने करण्यांत आले. सदर आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सरचिटणीस तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॅा. एन. डी. किरसान, प्रदेश सरचिटणीस माजी आ. डॅा. नामदेवराव उसेंडी, आदिवासी कॅांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. आंनदराव गेडाम, प्रदेश सचिव डॅा. नितीन कोडवते, महिला कॅांग्रेस जिल्हाध्यक्ष रुपालीताई पंदिलवार, महिला कॅांग्रेस प्रदेश महासचिव डॅा. चंदाताई कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष जिवनपाटील नाट, युवक कॅांग्रेस प्रदेश महासचिव विश्वजित कोवासे, ओबीसी सेलचे जिल्हाधक्ष पांडुरंगजी घोटेकर, गडचिरोली शहर अध्यक्ष सतिष विधाते. तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, कुरखेडा तालुकाध्यक्ष जयंतजी हरडे, नंदुभाऊ नरोटे, प्रभाकरजी तुलावी, भुपेश कोलते, सुनिल चटगुलवार, अनिल कोठारे लता ताई मुरकुटे, कुसुमताई आलाम तसेच पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते सहभागी होते

Post a Comment

Previous Post Next Post