*भाजपा स्थापना दिनानिमित्त वणीत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन*


वणी : परशुराम पोटे

४२ व्या भाजपा स्थापना दिनानिमित्त वणी येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 
 वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी तारेंद्र बोर्डे (नगराध्यक्ष तथा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष), जिल्हा महामंत्री रवि बेलूरकर,
संजय पिंपळशेंडे (सभापती, पं.स.वणी व जिल्हा उपाध्यक्ष व वणी विधानसभा प्रमुख),दिनकर पावडे(जेष्ठ नेते) विजय चोरडिया (प्रदेश कार्यकारणी सदस्य),  विजय पिदुरकर ( माजी जिल्हा उपाध्यक्ष) ,गजानन विधाते (तालुकाध्यक्ष), मंगलाताई पावडे (जी.प.सदस्य), बंडू चांदेकर (जी.प. सदस्य), श्रीकांत पोटदुखे (शहराध्यक्ष),संध्याताई अवताडे (जिल्हा सरचिटणीस, महिला आघाडी), शंकर बांदुरकर  (तालुका सरचिटणस), कैलास पिपराडे, संतोष डंभारे (शहर सरचिटणस), राकेश बुग्गेवार (शहर सरचिटणस) नितीन वासेकर (युवा मोर्चा जिल्हा महामंत्री),स्मिताताई नांदेकर (तालुका अध्यक्ष महिला आघाडी, आरती वांढरे(शहर अध्यक्ष) ,सर्व नगरसेवक,भाजपा वणी तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post