निधन वार्ता....

आरमोरी:- स्व.खुशाल जयराम जांभुळकर
आज दि.२४/०८/२०२२रोज बुधवार ला ख्रिश्चतानंद दवाखाना ब्रम्हपुरी येथे सकाळी ८:वा.निधन झाले.
ते जि.प.बांधकामचे निवुत्त कर्मचारी होते.त्यांचे आजच गाढवी नदिवर अंतिमसंस्कार करण्यात येत आहे

ते सुरेश जांभुळकर यांचे वडील होते.त्यांचे मागे तीन मुले ,तीन सुना, मुलगी एवढा मोठा परिवार आहे. अरमोरी

Post a Comment

Previous Post Next Post